Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सोशल मीडिया युजर्ससाठी मोठी बातमी! इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी मेटाने आणले ‘पेड सबस्क्रिप्शन’ प्लॅन्स

mosami kewat by mosami kewat
May 28, 2026
in बातमी, विज्ञान - तंत्रज्ञान
0
सोशल मीडिया युजर्ससाठी मोठी बातमी! इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी मेटाने आणले 'पेड सबस्क्रिप्शन' प्लॅन्स

सोशल मीडिया युजर्ससाठी मोठी बातमी! इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी मेटाने आणले 'पेड सबस्क्रिप्शन' प्लॅन्स

Meta Paid Subscription : मेटाने (Meta) एक मोठी घोषणा केली आहे, ज्याचा थेट परिणाम सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्स वापरणाऱ्या युजर्सवर होणार आहे. आता इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲप वापरण्यासाठी नवीन ‘पेड सबस्क्रिप्शन प्लॅन्स’ (Paid Subscription Plans) सादर करण्यात आले आहेत. कंपनीने हे प्लॅन्स भारतातील युजर्ससह जगभरातील युजर्ससाठी लागू केले आहेत.

मेटा आता आपल्या ॲप्सची ‘प्लस’ (Plus) व्हर्जन लॉन्च करत आहे. यामध्ये जे युजर्स पैसे भरतील, त्यांनाच काही विशेष टूल्स (Exclusive Tools) आणि कस्टमायझेशन फीचर्स दिले जातील. हे फीचर्स आता मोफत (Free) व्हर्जन वापरणाऱ्या युजर्सना मिळणार नाहीत.

Also Read : NEET पेपर फुटीप्रकरणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन 

उत्पन्न वाढवण्यासाठी मेटाचा नवा प्लॅन

मेटाचा हा निर्णय स्वतःचे उत्पन्न (Revenue) वाढवण्यासाठी आहे. कंपनीच्या या प्लॅनवरून हे स्पष्ट होते की, आता त्यांना महसुलासाठी केवळ जाहिरातींवर अवलंबून राहायचे नाही. उत्पन्नाचा नवा मार्ग शोधण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. कंपनीची अशी इच्छा आहे की, युजर्सनी प्रीमियम फीचर्स, उत्तम अनुभव आणि जास्त ऑडिअन्सपर्यंत पोहोचण्यासाठी दरमहा ठराविक शुल्क भरावे.

Tags: appsdigitalfacebookInstagrammetaMeta Paid Subscriptionsocial mediawhatsapp
Previous Post

NEET पेपर फुटीप्रकरणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन 

Next Post

दीक्षाभूमीवर हिंदुत्ववादी भगवाध्वज; युवक काँग्रेसकडून छेडछाड, भाजपसारख काँग्रेसही बौद्धांचा द्वेष करते ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वर्धेत विद्यार्थ्यांचा एल्गार! हिंदी विद्यापीठावर सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’
बातमी

वर्धेत विद्यार्थ्यांचा एल्गार! हिंदी विद्यापीठावर सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’

by mosami kewat
September 28, 2026
0

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या...

Read moreDetails
‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

September 27, 2026
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

September 27, 2026
केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

September 27, 2026
या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

September 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home