तमाशासारख्या महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या लोककलेला जनमानसात जिवंत ठेवत तिला मान-सन्मान मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर (Raghuveer Khedkar) यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कलेप्रती असलेली त्यांची अखंड साधना, निष्ठा आणि समर्पणभाव याची दखल आज देशपातळीवर घेण्यात आली आहे.
आपल्या अद्वितीय कलाविष्काराने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रघुभाऊंना या मानाच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराबद्दल प्रबुद्ध भारत मीडियाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी
मुंबई : साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, तसेच या प्रकरणात संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन...
Read moreDetails






