Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यू ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

mosami kewat by mosami kewat
March 31, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यू ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यू ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोला : आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे घरगुती गॅस पुरवठ्यातील तुटवडा गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्जाबर गावमौजे येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाठ यांचा घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सोशल मीडियावर प्रसिद्ध केली गेली आहे.

Also Read : माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस एजन्सीतील रांगेत दुर्दैवी मृत्यू; घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न?

माजी सरपंचांचे निधन सुमारे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झाले. यामुळे पुणे-पिंपरी चिंचवडसारख्या शहरांमध्ये अशी गंभीर समस्या निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने नियोजन करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. (Akola Lpg Crisis)

Also Read : अकोला महापालिकेत भाजपची हुकूमशाही – अर्थसंकल्पीय सभेत गोंधळ; ‘वंचित’च्या 5 नगरसेवकांचे निलंबन!

तसेच, आदेश न घेतल्यास आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महिला अध्यक्ष शारदा बनसोडे, महासचिव संजीवन कांबळे, उपाध्यक्ष धनंजय कांबळे, संघटक संतोष कसबे, सचिव कुसुम गवळी, युवा उपाध्यक्ष राहुल बनसोडे आदी उपस्थित होते. (Akola Lpg Crisis)

Tags: AkolaAkola Lpg CrisisGas cylinderGlobal EconomicIran - Israel warLPGPimparipimpari chinchwadPrakash Ambedka
Previous Post

अकोला महापालिकेत भाजपची हुकूमशाही – अर्थसंकल्पीय सभेत गोंधळ; ‘वंचित’च्या 5 नगरसेवकांचे निलंबन!

Next Post

Pune Crime : धानोरीतील आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक

Next Post
Pune Crime : धानोरीतील आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक

Pune Crime : धानोरीतील आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा
बातमी

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

by mosami kewat
September 29, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण...

Read moreDetails
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

September 29, 2026
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home