Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

IPL २०२६ चा बिगुल वाजला! आज चिन्नास्वामीवर रंगणार आरसीबी विरुद्ध हैदराबादचा महासंग्राम

mosami kewat by mosami kewat
March 28, 2026
in क्रीडा, बातमी
0
IPL २०२६ चा बिगुल वाजला! आज चिन्नास्वामीवर रंगणार आरसीबी विरुद्ध हैदराबादचा महासंग्राम
       
IPL २०२६ : आजपासून इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या हंगामाला जोरदार सुरुवात होत असून, पहिल्याच सामन्यात Royal Challengers Bangalore आणि Sunrisers Hyderabad आमनेसामने येणार आहेत. हा सामना बंगलोरच्या M. Chinnaswamy Stadium वर रंगणार असून, सायंकाळी 7 वाजता नाणेफेक तर 8 वाजता प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होईल.

गतविजेता म्हणून मैदानात उतरणाऱ्या आरसीबीकडे आत्मविश्वासाचा मोठा साठा आहे. तर दुसरीकडे, गेली अनेक वर्षे किताबापासून दूर असलेल्या हैदराबादचा संघ यंदा नव्या जोमाने खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे Ishan Kishan पहिल्यांदाच हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे.

दोन्ही संघांच्या आमनेसामन्याचा इतिहासही चुरशीचा आहे. आतापर्यंत झालेल्या 26 सामन्यांपैकी आरसीबीने 14 वेळा विजय मिळवला आहे, तर हैदराबादने 11 सामने जिंकले असून एक सामना निकालाविना राहिला आहे.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

आरसीबी: फिल सॉल्ट, Virat Kohli, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, वेंकटेश अय्यर, रसिक दार

एसआरएच: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कर्णधार/यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, Heinrich Klaasen, अनिकेत वर्मा, हर्षल पटेल, Liam Livingstone, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, ब्रायडन क्रास

विशेष म्हणजे तब्बल नऊ वर्षांनंतर आयपीएलचा उद्घाटन सामना पुन्हा एकदा बंगलोर आणि हैदराबाद यांच्यात होत आहे.

2017 साली या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना झाला होता, ज्यात हैदराबादने बाजी मारली होती. त्यामुळे यंदाच्या पहिल्याच सामन्यात जुन्या आठवणी ताज्या होण्याची शक्यता आहे.

एकूणच, दोन्ही संघ ताकदीचे असल्यामुळे आजचा सामना रंगतदार होणार हे निश्चित. 

Tags: cricketiplIPL २०२६Match
Previous Post

अशोक खरात प्रकरण हिमनगाचे टोक : अशोक खरात या प्रकरणातील मोठा साक्षीदार; कोठडीत त्याच्या जीविताला धोका!

Next Post

पुण्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद ; ओबीसी प्रश्नांवर ठाम भूमिका,ओबीसी नेत्यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला लवकरच भेटणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
औरंगाबाद मनपा सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी
बातमी

औरंगाबाद मनपा प्रभाग सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी

by mosami kewat
July 30, 2026
0

औरंगाबाद: औरंगाबाद महानगरपालिकेच्या सभापती पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या करुणा मेघानंद जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या...

Read moreDetails
देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

July 29, 2026
शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

July 29, 2026
मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

July 29, 2026
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

July 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home