Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोल्यात चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांची २३३० वी जयंती उत्साहात; समता सैनिक दलाची मानवंदना

mosami kewat by mosami kewat
March 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अकोल्यात चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांची २३३० वी जयंती उत्साहात; समता सैनिक दलाची मानवंदना
       

अकोला: भारतीय बौद्ध महासभा अकोला शहर शाखा आणि अकोला जिल्हा शाखा, तसेच सर्व तालुका शाखांच्या संयुक्त विद्यमाने अशोक वाटिका, अकोला येथे चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांची 2330 वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम अकोला शहर शाखेच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष होते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यू. जी. बोराडे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. ॲड. जगदीश गवई, तसेच भिक्षू संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पूज्य भंते शाक्यपुत्र राहुल आणि भंते राजज्योती यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्याचे संस्कार सचिव डॉ. रविंद्र गवई यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. (Akola Celebrates 2330th Birth Anniversary)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकोला जिल्हा शाखेचे सरचिटणीस नंदकुमार डोंगरे यांनी केले, तर सूत्रसंचालन अकोला शहर शाखा सरचिटणीस यांनी केले.

या प्रसंगी समता सैनिक दलाचे एकूण १५० पेक्षा जास्त स्त्री व पुरुष सैनिकांनी परेड करून तथागत भगवान बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक महान आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जनरल सलामी देऊन मानवंदना अर्पण केली. संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी डी. बी. शेगावकर यांनी सर्वांचे आभार मानले. 


       
Tags: Akola Celebrates 2330th Birth AnniversaryAshok Samrat
Previous Post

हाताने मैला साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जंतर-मंतरवर एल्गार !

Next Post

महान चक्रवर्ती सम्राट अशोकाचा भारत 

Next Post
महान चक्रवर्ती सम्राट अशोकाचा भारत 

महान चक्रवर्ती सम्राट अशोकाचा भारत 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ ठाण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन
बातमी

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ ठाण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

by mosami kewat
May 30, 2026
0

ठाणे : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणाच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन...

Read moreDetails
गाढे गव्हाण येथील कथित गावगुंडांवर कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडीचे  जालना एसपी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

गाढे गव्हाण येथील कथित गावगुंडांवर कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडीचे  जालना एसपी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

May 30, 2026
सगरोळीत २३ लाखांच्या सीसी रोड कामाला सुरुवात; वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांच्या प्रयत्नांना यश

सगरोळीत २३ लाखांच्या सीसी रोड कामाला सुरुवात; वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांच्या प्रयत्नांना यश

May 30, 2026
मुक्ती कोण पथेची ९० वर्षे आणि आजचे आव्हान!

मुक्ती कोण पथेची ९० वर्षे आणि आजचे आव्हान!

May 30, 2026
NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

May 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home