Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याकडून नागपूर येथील संयुक्त मोर्चा स्थळाची पाहणी

mosami kewat by mosami kewat
March 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याकडून नागपूर येथील संयुक्त मोर्चा स्थळाची पाहणी
       
नागपूर : सुजात आंबेडकर यांनी २३ मार्च रोजी होणाऱ्या आरएसएसविरोधी विशाल जनआक्रोश संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील मोर्चा स्थळाची पाहणी केली. आरएसएस मुख्यालयासमोरील परिसरात आयोजित करण्यात येणाऱ्या या मोर्चासाठी आवश्यक तयारी, सुरक्षा व्यवस्था आणि कार्यकर्त्यांच्या सोयीसुविधांचा त्यांनी आढावा घेतला.

या वेळी वंचित बहुजन आघाडी च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेता, शिस्तबद्ध नियोजन आणि संघटित उपस्थिती यावर सुजात आंबेडकर यांनी विशेष भर दिला. (Sujat ambedkar)

मोर्चा शांततेत आणि संविधानिक मार्गाने पार पाडला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी हा मोर्चा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. (Sujat ambedkar)

२३ मार्च रोजी नागपूर येथे होणाऱ्या या मोर्चाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले असून, विविध सामाजिक घटकांकडून मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: nagpurrssSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

ओबीसी चळवळीतील लढवय्या नेता शब्बीर अन्सारी यांचे निधन; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भावपूर्ण आदरांजली

Next Post

वंचित बहुजन आघाडीचे आज नागपुरात आंदोलन; कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Next Post
वंचित बहुजन आघाडीचे आज नागपुरात आंदोलन; कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

वंचित बहुजन आघाडीचे आज नागपुरात आंदोलन; कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी
बातमी

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

by mosami kewat
September 23, 2026
0

मुंबई : साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, तसेच या प्रकरणात संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन...

Read moreDetails
बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

September 23, 2026
मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

September 23, 2026
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

September 23, 2026
पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

September 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home