Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

तेल्हारा नगर परिषद : रोजगार, आरोग्य, शिक्षणावर लक्ष केंद्रित करणार ; सुजात आंबेडकरांच्या जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद

mosami kewat by mosami kewat
November 29, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
तेल्हारा नगर परिषद : रोजगार, आरोग्य, शिक्षणावर लक्ष केंद्रित करणार ; सुजात आंबेडकरांच्या जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद
       
अकोला : आगामी तेल्हारा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, शेतकरी पॅनल आणि तेल्हारा विकास मंच यांच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची तेल्हारा येथे जाहीर सभा उत्साहात पार पडली. यावेळी उपस्थितांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या शामस्कर आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी बोलताना सुजात आंबेडकर यांनी तेल्हारा शहराचा स्थानिक विकास, रोजगार, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी विशेष लक्ष केंद्रित करून काम करणार असल्याचे आश्वासन दिले.

तेल्हारा शहराला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असून, नागरिकांनी पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सभेला उपस्थित असलेल्या जनतेने वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष उमेदवारासह सर्व नगरसेवक उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

या जाहीर सभेला वंचित बहुजन आघाडीचे तेल्हारा तालुका अध्यक्ष अशोक दारोकार, तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: ElectionLocal body electionMaharashtraMaharashtra electionpoliticsSujat AmbedkarTelharaVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

शहीद अग्निवीर मुरली नाईक यांच्या कुटुंबाच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल; अग्निवीर कुटुंबांना समान हक्कांची मागणी!

Next Post

कोपर्डी ते मालेगाव व्हाया खैरलांजी! महिला अत्याचाराचा अमानवी कल्लोळ

Next Post
कोपर्डी ते मालेगाव व्हाया खैरलांजी! महिला अत्याचाराचा अमानवी कल्लोळ

कोपर्डी ते मालेगाव व्हाया खैरलांजी! महिला अत्याचाराचा अमानवी कल्लोळ

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अमित शहा गो बॅक! वंचित बहुजन आघाडीचे पुण्यात काळे झेंडे दाखवून आंदोलन
बातमी

अमित शहा गो बॅक! वंचित बहुजन आघाडीचे पुण्यात काळे झेंडे दाखवून आंदोलन

by mosami kewat
August 1, 2026
0

पुणे: 20 जुलै 2026 रोजी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान 150 हून अधिक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ, तसेच केंद्रीय...

Read moreDetails
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे – अॅड. अरविंद तायडे

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे – अॅड. अरविंद तायडे

August 1, 2026
डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते चैत्यभूमी येथे गुरु पौर्णिमेनिमित्त वर्षावास प्रवचनमालिका, बौद्धाचार्य व पाली प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते चैत्यभूमी येथे गुरु पौर्णिमेनिमित्त वर्षावास प्रवचनमालिका, बौद्धाचार्य व पाली प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

August 1, 2026
आडा ग्रामपंचायतीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा विसर! वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याने ग्रामपंचायतीचे कुलूप उघडून साजरी केली जयंती

आडा ग्रामपंचायतीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा विसर! वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याने ग्रामपंचायतीचे कुलूप उघडून साजरी केली जयंती

August 1, 2026
अकोल्यात भर पावसात वंचितची प्रदेश पदाधिकारी निवडणूक उत्साहात 

अकोल्यात भर पावसात वंचितची प्रदेश पदाधिकारी निवडणूक उत्साहात 

July 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home