Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संविधान दिनानिमित्त नवी मुंबईत ७५ संविधान ग्रंथ वाटप कार्यक्रम

mosami kewat by mosami kewat
November 29, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संविधान दिनानिमित्त नवी मुंबईत ७५ संविधान ग्रंथ वाटप कार्यक्रम
       
नवी मुंबई : २६ नोव्हेंबर २०२५भारतीय संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नवी मुंबईत संविधान ग्रंथ वाटपाचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. संविधान जनजागृती आणि मूल्य प्रसाराचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी गांधीनगर (एमआयडीसी) येथील कार्यालयात झाला असून कार्यक्रमाची सुरुवात नालंदा बुद्ध विहार, बोनसरी (एमआयडीसी) येथून मिरवणुकीने केली गेली. यानंतर संविधान ग्रंथांचे वितरण करण्यात आले.

संविधानाचे महत्त्व, तत्त्वे आणि नागरिकांची जबाबदारी याबाबतही मार्गदर्शन अपेक्षित आहे.

यावेळी नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, आजी-माजी पदाधिकारी तसेच ऐरोली व बेलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: ConstitutionDr Babasaheb Ambedkarnavi mumbaiVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उदघाटन

Next Post

जनतेच्या प्रश्नांसाठी लढणार: कारंजा येथील सभेत सुजात आंबेडकरांचे मतदारांना आवाहन

Next Post
जनतेच्या प्रश्नांसाठी लढणार: कारंजा येथील सभेत सुजात आंबेडकरांचे मतदारांना आवाहन

जनतेच्या प्रश्नांसाठी लढणार: कारंजा येथील सभेत सुजात आंबेडकरांचे मतदारांना आवाहन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन
बातमी

Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

by mosami kewat
April 2, 2026
0

औरंगाबाद : शहरातील सोमवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी भरत असलेल्या आठवडी बाजार बंद करण्याच्या इशाऱ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र...

Read moreDetails
घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

April 2, 2026
ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

April 2, 2026
Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

April 2, 2026
सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

April 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home