Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बार्टीतर्फे MPSC वनसेवा मुख्य परीक्षा-2024 उत्तीर्ण SC उमेदवारांना मुलाखत तयारीसाठी आर्थिक सहाय्य

mosami kewat by mosami kewat
November 29, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बार्टीतर्फे MPSC वनसेवा मुख्य परीक्षा-2024 उत्तीर्ण SC उमेदवारांना मुलाखत तयारीसाठी आर्थिक सहाय्य
       
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वनसेवा मुख्य परीक्षा-2024 मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना मुलाखत परीक्षेच्या तयारीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना प्रती विद्यार्थी १०,००० रुपयांचे एकरक्कमी सहाय्य मिळणार आहे.

बार्टीने दिलेल्या माहितीनुसार, वनसेवा मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या SC उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रोत्साहन व आवश्यक तयारी सुलभ करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. संबंधित सविस्तर जाहिरात तसेच ऑनलाइन अर्जाचा फॉर्म बार्टी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या योजनेचा अधिकाधिक पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी बार्टीच्या संकेतस्थळावरील या विभागाला भेट द्यावी:

येथे क्लिक करा

Tags: BARTIEducationFinancialMPSCpuneVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

वाशिम जाहीर सभा : वंचित बहुजन आघाडी ही वंचितांच्या अन्यायाविरोधातील पहिली भिंत आहे – सुजात आंबेडकर

Next Post

पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उदघाटन

Next Post
पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उदघाटन

पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उदघाटन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन
बातमी

Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

by mosami kewat
April 2, 2026
0

औरंगाबाद : शहरातील सोमवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी भरत असलेल्या आठवडी बाजार बंद करण्याच्या इशाऱ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र...

Read moreDetails
घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

April 2, 2026
ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

April 2, 2026
Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

April 2, 2026
सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

April 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home