नवी मंबई : वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई व वंचित बहुजन महिला आघाडी आयोजित निर्धार मेळावा वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीसह महेश भारतीय सर, रेखाताई ठाकूर, अनीलआण्णा जाधव आणि ऍड. सर्वजीत बनसोडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.
निर्धार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कमिटी, महिला जिल्हा कमिटी, आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते,भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल या सर्वांच्या मेहनतीने मोठ्या उत्साहात पार पडली.
यावेळी अश्वजीत जगताप जिल्हाध्यक्ष, शिल्पा रणदिवे महिला जिल्हाध्यक्षा,संतोष जाधव,राजेंद्र बनसोडे,चेतन अहिरे मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे,सतीश राजगुरू,अजय शिंदे, दीपक बाणाईत, गौतम कांबळे,संजू जवादे, सुरेखा वानखेडे,नमिता भालेराव, मनकरणा लाटे, पल्लवी शिंदे,सतीश खंडाळे,संदेश हत्तर्गे,संदीप वाघमारे,निखिल आव्हाड,अनिल शिंदे गुरुजी, सिद्दार्थ सिरसाळे गुरुजी,राजेश भालेराव, मल्लिनाथ सोनकांबळे,संभाजी वाघमारे,प्रदीप भुते, विशाल टोणगे, सतीश भोसले, ऍड. उमेश हातेकर, गजानंद जाधव, आकाश भारदे, मुकेश इंगळे,वैभव वाघमारे, विनीत यादव, विशाल कदम, पारस कासारे, रुपेश तोगरे, राजाराम गाडे, दीप गायकवाड, पुंडलिक दसाडे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्तेसह हजारोच्या संख्येत लोकं उपस्थित होते.